Ad will apear here
Next
‘व्हॅलेन्टाइन डे’निमित्त तरुणाईकडून विशेष गीत सादर (व्हिडिओ)
व्हॅलेंटाइन डे अर्थात प्रेमाचा दिवस नुकताच होऊन गेला. या दिवसाचं औचित्य साधून ‘स्वरानिश म्युझिक’तर्फे ‘लव्ह फॉरेव्हर’ हे एक इंग्लिश गाणं सादर करण्यात आलं. तरुण कलाकारांनी एकत्र येऊन याची निर्मिती केली असून, गायिका शरयू दातेचं हे पहिलं इंग्लिश गाणं आहे.

गीतलेखन : कौशिक श्रोत्री
संगीत : अनीश सुतार
गायिका : शरयू दाते
व्हायोलीन : कल्याणी मुजुमदार

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UUPQCV
Similar Posts
माणसाच्या माणूसपणावर भाष्य करणारं गाणं (व्हिडिओ) तरुणांच्या टीमने तयार केलेलं गाणं...
कभी खुद पे कभी हालात पे... ‘हम दोनों’च्या लोकप्रिय गाण्यांसह अनेक गाण्यांना श्रवणीय संगीत देणारे संगीतकार जयदेव यांचा जन्मदिन तीन ऑगस्टला होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी संगीत दिलेल्या ‘हम दोनों’मधीलच ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ या गीताचा...
ऐ दिल मुझे बता दे... आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने १५०हून अधिक चित्रपट गाजवणाऱ्या जुन्या काळातील अभिनेत्री श्यामा यांचा स्मृतिदिन १४ नोव्हेंबर रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा आणि त्यांनी अभिनय केलेल्या ‘ऐ दिल मुझे बता दे...’ या सुंदर गाण्याचा रसास्वाद घेणारा लेख पाहू या आजच्या ‘सुनहरे गीत’ सदरामध्ये
मोहब्बत में पहला कदम रखनेवालो... नृत्यकुशल अभिनेत्री वैजयंतीमाला यांना आज, १३ ऑगस्ट २०२० रोजी ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांच्यावर चित्रित झालेले ‘मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...’ हे एक वेगळे गाणे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language